RA-SM-19

हे प्रॉडक्ट आम्ही खास सर्वसाधारण शेतकरी ते मध्यम वर्गीय शेतकऱ्यांसाठी बनवलेले असून याची किंमत बाजार पेठेतील इतर प्रॉडक्टपेक्षा कमी आणि सर्व सामान्यांना परवडेल अशी ठेवलेलीली आहे. या प्रॉडक्टची गुणवत्ता आणि रचना यामध्ये आम्ही कसल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. या प्रॉडक्टची गुणवत्ता उत्तम दर्जाची असून देखभाल करण्यासाठी अधिक खर्च लागत नाही, अगदी ४-५ एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त आणि महत्वाकांक्षी अशी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली आम्ही तयार केली आहे. या उपकरणामुळे प्रत्येकाच्या वेळेची बचत होत असून, हि प्रणाली मोबाइल अॅपद्वारे कार्य करते. त्यामुळे तुम्ही भारतातल्या कोणत्याही ठिकाणाहून शेतीला पाणी आणि खते देऊ शकता.

वैशिष्ट्ये

  • छोट्या व मध्यम जमीनधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
  • भारतात कुठल्याही ठिकाणाहून नियंत्रित करण्यास सोयीस्कर
  • खत आणि पाण्याचा Ec/pH नियंत्रित करता येतो त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते
  • संक्षिप्त स्वरूपात मोटर वापरल्यामुळे वीज बचत
  • खत सोडण्यासाठी 4 + 1 डोजिंग चॅनेल्स
  • उच्च आणि कमी दाबावर ऑटोमॅटिक अलर्ट मेसेज करून सिस्टिम बंद करतो
  • गुंतवणुकीसाठी लाभदायक असून देखभाल करण्यासाठी अधिक खर्च लागत नाही
  • मोबाईल अॅपच्या मदतीने प्लॉट बदलला कि त्याची माहिती मिळते
  • वीज गेली किंवा आल्यानंतर मेसेजद्वारे माहिती मिळते
  • ऑटोमॅटिक क्लिनिंग फ्लश
  • मोकळ्या जागेत आणि बंद रूममध्ये देखील हे उपकरण बसवता येते

तांत्रिक तपशील

  • इनपुट वोल्टेज: 300V - 450V (3 फेज)
  • वीज बचत
  • टच स्क्रीन डिसप्ले
  • नेटवर्क: सर्वप्रकारचे GSM
  • इनबिल्ट सर्किट - लो व्होल्टेज, सिंगल फेज, ड्राय रन प्रोटेक्शन
  • नियंत्रण: Automatic आणि Manual
  • आकारमान: 6 फूट (लांबी) x 3 फूट (रुंदी) x 4 फूट (उंची)
  • स्मार्ट अँड्रॉइड अॅप्लिकेशन
  • सेंसर: दबाव, तापमान, आर्द्रता
  • उत्पादनात भरघोस वाढ
  • पाणी आणि विजेची बचत
  • ठिबक सिंचन वापरण्यासाठी सोपे
  • खत आणि पाण्याचा pH नियंत्रित केल्याने खताची कार्यक्षमता वाढते
  • लोडशेडिंग किंवा विजेच्या उपलब्धी प्रमाणे ठिबक चालविता येते
  • रात्रीच्या वेळी घरातूनच ठिबक चालविता येते
  • मजुरीवर होणाऱ्या खर्चात बचत
  • पिकांच्या वाढीनुसार खत आणि पाणी यांचे योग्यप्रकारे व्यवस्थापन
  • स्मार्ट अँड्रॉइड अॅप्लिकेशनमुळे पाहिजे त्यावेळी प्रणाली नियंत्रित करता येते
  • विहीर, बोरवेल, किंवा शेततळे यांवरील पंप चालू व बंद करणे
  • ऑटोमॅटिक सॅण्ड फिल्टर साफ करणे
  • ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर साफ करणे
  • मेन आणि सबमेन लाईन वरील व्हॉल्व्ह चालू व बंद करणे
  • शेतकऱ्यांनी सेट केलेल्या प्रोग्रॅम नुसार नियंत्रण करणे
  • लोडशेडिंगवर मात
  • रात्री अपरात्री पाणी देण्यापासून मुक्तता
  • पाण्याची गुणवत्ता वाढवते
  • मजुरीत बचत होते

आमच्या उत्पादने आणि सेवांबद्दल अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा

चौकशी करासंपर्क करा +91 91419 72121संपर्क साधा